Jesus feeds the 5000

या गोष्टी नंतर येशू गलील झरा म्हणजे तीबीरियास ना झरा कडे गया . आणि एक मोठी गर्दी तेना मांगे येवू लागनी कारण ज्या आश्चर्य काम तो आजारी सवर करत होता ते तेसले देखत होतात .  तेंव्हा येशू 

डोंगर वर चठीसन आपला शिष्य ना संगे बाठना .  आणि येहुदिना सन जोळे येल होता .  येशू नी आपली नजर उचलीसण .  एक मोठी गर्दी आपला कडे देखणा आणि फिलूपुसले सांग .  की अमि रासणा जेवण ना साठे कडून भाकरी विकत वलयूत .  परंतु हाई गोष्टी तेंनी तेले पारखा साठे सांग होत .  कारण स्वताला ले माहीत होत किमी काय करसू .  फिलिफूस ने तेने उत्तर दिध की दोन शे सिक्कानी भाकर तेसले पुराव भी नई तेसना मधून प्रतेक ले थोडी -  थोडी भेटी जाईन .  तेना शिष्य मधून शिमोन पेत्र ना भाऊ अंद्रियास नी सांग ,  आडे एक पोरगा शे .  जेना कडे जव ना पाच भाकरी आणि दोन मासा शे पण इतला लोक साठे ते काय शे .  येशू नी सांग की लोकसले बाठाळी द्या ,  त्या जागावर गैरा घास होता तेंव्हा त्या लोक गीनती मा पांच हजार होतात बठी ग्यात .  तेंव्हा येशूनी भाकरी लिधात आणि धन्यवाद करीसन बठनारासले दीटाकात तसाच मासा मधुने जितली तेसले आवडस वाटी टाक .  जेंव्हा त्या खाईसन तृप्त होईग्यात नंतर तेंनी आपला शिष्यासले सांग की

 टी ए वाचेल टुकडा आवरी ल्या की काही फेका मा नाई येवो .  मंग तेंनी ते आवर .  आणि जाव न भाकरी ना टुकटा जे खाणारा टुन्न वाचेल होतात .  तेसणा बारा डालका भरजत .  तेंव्हा जे आश्चर्य काम तेंनी करी दाखड .  तेले लोक देखीसन सांगू लागणात कितो शंदेष्टा जो मग मा येणार होता तो निश्चई जायल शे .  येशू हई समजीसन की त्या ईसन माले राजा बनावा साठे ईसन धरणा विचार करतस .

                                                                              

Share

Your encouragement is valuable to us

Your stories help make websites like this possible.